Rickshaw drivers protest against bike taxis lहजारो रिक्षा चालकांचे बाईक टॅक्सी विरोधात आंदोलन |Sakal

2022-02-10 170

Rickshaw drivers protest against bike taxislहजारो रिक्षा चालकांचे बाईक टॅक्सी विरोधात आंदोलन |Sakal

सव्वा महिना उलटून गेला तरीही बाईक टॅक्सी सर्रास चालू आहे, याचा निषेध म्हणून बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात आज पुण्यात रिक्षा संघटनांनी सरकार विरोधात जोरदार आंदोलन पुकारले.

Videos similaires